व्हाट्सअप वर डीपी म्हणून ठेवण्यासाठी ,खास वॉलपेपर्स |

वर व्हाट्सअप वर डीपी म्हणून ठेवण्यासाठी ,खास वॉलपेपर्स |

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://www.itechmarathi.com/2020/12/blog-post_14.html

राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान |

राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान |

माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://marathinews.itechmarathi.com/2020/12/blog-post_11.html

हे जगप्रसिद्ध ठिकाण पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज; ऑनलाईन नोंदणी आवश्यक

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्थींसह टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे . लॉकडाऊनमुळे देशभरातील पर्यटन स्थळंही बंद करण्यात आली होती परंतु आता पर्यटन स्थळंही सुरु करण्यास परवागी देण्यात आली आहे. अशातच तब्बल 8 महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून सुरु करण्यात आली आहेत.जगप्रसिद्धअजिंठा-वेरुळ लेण्याही पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

हे करावे लागेल 

अजिंठा वेरुळची लेणी तब्बल 8 महिन्यानंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. आजपासून लेण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. मास्क आणि सोशल डिस्टान्सिंगसह इतर सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजीही पर्यटकांना घ्यावी लागणार आहे. काल अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लोणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर लेण्यांच्या परीसरात स्वच्छता करण्यात आली होती.

वेबसाईट वर करा रजिस्टर 

अजिंठा-वेरुळ लेण्या पाहण्यासाठी मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी दर दिवशी केवळ 2 हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यार असल्याचं माहिती आहे . सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पर्यटकांना केवळ ऑनलाइन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करावी लागणार आहे. पर्यटक पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर तिकीट नोंदणी करु शकतील. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील या शाळेच्या शिक्षकाला मिळाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी (चेडगांव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलाराम यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत श्री. मंगलाराम हे नवनवीन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी ई-लर्निंग पद्धतीचा अवलंब केला असून शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल केला आहे. श्री. मंगलाराम यांनी सुरु केलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरूम’च्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थी हे परदेशातील शिक्षकतज्ज्ञांशी संवाद साधतात. ‘स्काइप इन क्लासरूम’ या उपक्रमाद्वारे या शाळेतील विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक देवाण-घेवाण केली आहे. त्यांनी दक्षिण कोरिया मधल्या शाळेबरोबर ‘कल्चरल बॉक्स’ हा सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा उपक्रम राबविला आहे.

विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन तसेच शालेय स्तरावरील ‘बालआनंद मेळावा’, ‘बालसृष्टी उपक्रम’, ‘डॉ अब्दुल कलाम तरंग वाचनालय’ आदी  त्यांचे उल्लेखनीय उपक्रम आहेत. स्थानिक ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांनी जागरूकता घडवली व या कार्यात त्यांचेही सहकार्य मिळविले आहे.

मोबाईलवर ऑनलाईन मीटिंग , ऑनलाइन लेक्चर करत असताना येणाऱ्या व्हाट्सअप मेसेज असे करा बंद | https://www.itechmarathi.com/2020/09/blog-post_5.html

आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ,मोजावे लागतील इतके पैसे ?

आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ,मोजावे लागतील इतके पैसे ? | https://www.itechmarathi.com/2020/08/blog-post_29.html

एनसीसी छात्र सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाचे NCC training app

एनसीसी छात्र सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाचे NCC training app |

https://www.itechmarathi.com/2020/08/ncc-training-app.html

प्ले स्टोअर वर एनसीसीचे अनेक aPPS आहेत .
परंतु संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत एनसीसी ट्रेनिंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या.

मदर टेरेसा मराठी माहिती – पद्मश्री , भारत रत्न, नोबेल पुरस्कार |

मदर टेरेसा मराठी माहिती – पद्मश्री , भारत रत्न, नोबेल पुरस्कार |

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://www.itechmarathi.com/2020/08/blog-post_26.html

मदर तेरेसा यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा विशेष लेख.

इंस्टाग्राम सोबत फेसबुक अकाउंट लिंक करण्याचे फायदे ! ते कसे करावे ? |

इंस्टाग्राम सोबत फेसबुक अकाउंट लिंक करण्याचे फायदे ! ते कसे करावे ? |

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.itechmarathi.com/2020/08/blog-post_34.html

SSC result 2020 दहावीचा निकाल जाहीर |उद्या लागणार निकाल

SSC result 2020 दहावीचा निकाल जाहीर |

दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. https://www.itechmarathi.com/2020/07/ssc-result-2020.html

Kargil Vijay diwas: भारतीय वायुसेनेने केला होता या क्षेपणास्त्रांचा वापर |

Kargil Vijay diwas: भारतीय वायुसेनेने केला होता या क्षेपणास्त्रांचा वापर |

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.itechmarathi.com/2020/07/kargil-vijay-diwas.html

फेसबुक अकाउंट permanently delete करायचे आहे, हा व्हिडिओ पहा.

फेसबुक अकाउंट permanently delete करायचे आहे, हा व्हिडिओ पहा. | https://www.itechmarathi.com/2020/07/permanently-delete.html

कर्जत तालुक्यातिल मुस्लिम बांधवाच्या पुढाकारातुन रक्तदान शिबिराचे आयोजन |

कर्जत तालुक्यातिल मुस्लिम बांधवाच्या पुढाकारातुन रक्तदान शिबिराचे आयोजन |

अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://m.itechmarathi.com/2020/06/blog-post_28.html

बातम्यांसाठी सम्पर्क (कर्जत)
दिलीप अनारसे – 9665165352